स्टाफचे सहकार्य डॉक्टरांकडून दिली जाणारी सेवा स्वच्छता
Padmini sonawale
Mar 28, 2023
पेशंट हाताण्याची पद्धत काउन्सलिंग त्वरित उपचार
Sunita bhaimani
Mar 28, 2023
डॉक्टरांकडून दिली जाणारी सेवा हॉस्पिटलची स्वच्छता आवडली स्टाफचे सहकार्य
भाग्यलक्ष्मी गर्जे
Mar 28, 2023
कॅशलेस इन्शुरन्स पेशंटसाठी हे हॉस्पिटल अतिशय उत्तम आहे इन्शुरन्स असल्यामुळे आम्हाला रुग्णसेवा उत्तम रीतीने मिळाली इन्शुरन्स संदर्भातली माहिती आम्हाला वेळोवेळी उत्तम रीतीने कळवली जात होती
Nitin bhende
Mar 28, 2023
खूप छान हॉस्पिटल आहे
Dattatray Landage
Mar 28, 2023
पेशंटचे घेतलेले काळजी. सर्व स्टाफ खूप छान आहे.
Ujwala Wagare
Mar 28, 2023
डॉक्टरने घेतलेले नर्सिंग स्थापने घेतलेली काळजी खूप छान होते साफसफाई सर्वोत्तम आहे.
दैवता मोरे
Mar 28, 2023
रुग्णांची योग्य काळजी उत्तम स्वच्छता शांतता प्रसन्न वातावरण कौन्सलिंग डॉक्टरांची
Anonymous
Mar 14, 2023
Cleanliness in hospital is good, Staff is cooperative